मितालीने सिद्धार्थला दिले एक स्पेशल गिफ्ट | Siddharth Chandekar & Mitali Mayekar | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर २४ जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील एका मोठ्या वाड्यात थाटामाटात हा शाही विवाहसोहळा पार पडला. पण त्यानंतर मितालीने तिचा पती सिद्धार्थ चांदेकरला एक स्पेशल गिफ्ट दिले आहे. मितालीने सिद्धार्थला दिलेले हे गिफ्ट नक्की कोणते आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #SiddharthChandekar #MitaliMayekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange

Videos similaires